Business Success Formula
Contact us

बिझनेस प्लॅन वर्कशॉप

बॅच 1 - JAN-24
तारीख: 02 January 2024
वेळ : रात्री ०८:०० वाजता
ठिकाण: ऑनलाईन - झूमवर

बॅच 2 - JAN-24
तारीख: 09 January 2024
वेळ : रात्री ०८:०० वाजता
ठिकाण: ऑनलाईन - झूमवर

बिझनेस प्लॅन बनवायला शिका | BUSINESS PLAN PREPARATION WORKSHOP

बिझनेस प्लॅन व तुमचा व्यवसाय वाढावा. 

Language: Marathi

Instructors: Mr. Mahesh Sawarikar

Validity Period: 30 days

₹1499 93.4% OFF

₹99

Why this course?

Description

बिझनेस प्लॅन ब्लु प्रिंट 
२ दिवसात तुमच्या व्यवसायाचा बिझनेस प्लॅन बनवा. 
२०२३ या वर्षाचा शेवट आला आहे व यानिमित्ताने मागील वर्षात तुम्हाला हवे असणारे यश न मिळण्याचे प्रमुख कारण तुमच्या व्यवसायाचा बिझनेस प्लॅन तयार नसणे हे असू शकते. म्हणूनच आजच या सेमिनारला रजिस्टर करा आणि येणाऱ्या २०२४ या वर्षात तुमचा व्यवसाय वाढावा:

या सेमिनारमध्ये पुढील सर्व गोष्टी घेतल्या जातील:
१. तुमच्या व्यवसायातील प्रमुख अडचणी किंवा चॅलेंजेस ज्यामुळे तुमच्या व्यवसायाची वाढ थांबली आहे, हे शोधले जाईल. 
२. या अडचणींवरील उपाय शोधून ही अडचण सोडविणारी सिस्टिम तयार कशी करायची हे सांगितले जाईल. 
३. २०२४-२५ या आर्थिक वर्षाचे ध्येय निश्चित करून ते साध्य कसे करायचे याचे नियोजन सांगितले जाईल. 
४. व्यवसाय ऑटोपायलात मोडवर घेऊन जाण्यासाठी व्यवसायात सिस्टिम कशी तयार करावी हे शिकविले जाईल. 

या कोर्स सोबतच तुम्हाला काय मिळेल 
१. बिझनेस प्लॅन ब्लु प्रिंटचे या कोर्सचे वर्कबुक 
२. बिझनेस प्लॅनचे टेम्प्लेट 
३. २५००/- रुपयाचे दोन कोर्स गिफ्ट मिळतील.  

आत्ताच रजिस्टर करा आणि आणि तुमचा व्यवसाय वाढावा.

Course Curriculum

या प्रोग्रॅमचे फायदे:

या प्रोग्रॅममुळे तुम्ही तुमचा प्लॅन इन्व्हेस्टरला दाखवू शकाल

या प्रोग्राममध्ये तुमचा १० पानाचा बिझनेस प्लॅन बनवून होईल

या प्रोग्रॅम मुळे तुम्हाला इन्व्हेस्टरला समजून घेता येईल

या प्रोग्रॅममुळे तुम्हाला इन्व्हेस्टरला प्लॅन दाखवण्या आधीची पूर्व तयारी पूर्ण करता येईल

आकर्षक बोनस मर्यादित कालावधीसाठी

1. 

वर्कबुक : याच्या मदतीने तुम्ही तुमचा बिझनेस प्लॅन बॅंकवू शकाल

2. 

व्हॅट्सऍप व्ही आय पी ग्रुप सभासदत्व

3. 

फ्री आर्थिक साक्षरता मिशन सभासदत्व

4. 

३० मिनिटाची पर्सनल मिटिंग (ऑनलाईन - सुरुवातीच्या १५ सभासदांसाठी फक्त )

5. 

पी पी टी प्रेसेंटेशन टेम्प्लेट

How to Use

After successful purchase, this item would be added to your courses.You can access your courses in the following ways :

  • From the computer, you can access your courses after successful login
  • For other devices, you can access your library using this web app through browser of your device.

Reviews

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
AASAMEE 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy