There are no items in your cart
Add More
Add More
| Item Details | Price | ||
|---|---|---|---|
उद्योजकांनी अर्थसाक्षरतेतुन आत्मनिर्भर व्हावे यासाठी समर्पित चळवळ
Mission
“उद्योजकांना आर्थिक साक्षर करून समाजात श्रीमंती व समृद्धी वाढविणे.
Vision
1 कोटी उद्योजकांना आर्थिक साक्षर करणे
1000 उद्योगांसाठी इको सिस्टम तयार करणे
10 लाख अकाऊंटंटना ट्रैनिंग व रोजगार देणे
आर्थिक साक्षरता मीशन हि एक चळवळ आहे, समाजातील लोकांच्या आर्थिक अडचणीना दूर करण्यासाठी त्यांना आर्थिक साक्षर करणे
हाच एक उत्तम पर्याय आहे.
बिझनेस प्लॅन ब्लूप्रिंट
६१% उद्योजकाची कर्जे मागील ३-५ वर्षात वाढली आहेत.
६४% उद्योजकांना त्यांचा प्रॉफिट नक्की किती झाला हे सांगता येत नाही.
५९% उद्योजक त्याच्या उधारीमुळे त्रस्त आहेत.
८४% उद्योजकांना वर्किंग कॅपिटल साठी लागणाऱ्या पैशाची कमतरता भासते.
तुम्हीपण या गोष्टींशी सहमत असाल आणि तुम्हालाही या व यासारख्या इतर सस्यांमधुन बाहेर पडायचे असेल तर आमच्या बिझनेस प्लॅन ब्लूप्रिंट वर्कशॉपला रजिस्टर करा.
अधिक माहितीसाठी संपर्क : ९९२२५९१५३२
A101, SHASHI ANAND ENCLAVE, INDIRA NAGAR JOGGING TRACK, NASHIK
CONTACT: 9922591532
Disclaimer : We own all rights to the content. Creative Commons.
© Copyright 2022 AASAMEE - AARTHIK SAKSHARTA MISSION