There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
समृद्ध भारत अभियान - बिझनेस की पाठशाळा
तुम्हाला श्रीमंत व समृद्ध करणारी सकाळ
Language: Marathi
Instructors: Mr. Mahesh Sawarikar
Why this course?
मॉर्निंग मनी मिरॅकल हा प्रोग्रॅम काय आहे?
मॉर्निंग मनी मिरॅकल हा प्रोग्रॅम खास उद्योजकांची मानसिकता बदलण्यासाठी डिझाईन केला गेला आहे. आसामी या संस्थेचा उद्देश उद्योजकांना अर्थ साक्षर करून त्यांना समृद्ध व श्रीमंत बनविणे हा आहे. आणि याचसाठी श्रीमंत बनण्याची मानसिकता जोपासणे व ती रोजच्या जीवनात प्रत्यक्षात आणणे यासाठी हा प्रोग्रॅम डिझाईन केला आहे. यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो.
मॉर्निंग मनी मिरॅकल हा प्रोग्रॅम कोण जॉईन करू शकतो?
मॉर्निंग मनी मिरॅकल हा प्रोग्रॅम खास उद्योजकांसाठी डिझाईन केला आहे, पण तसा हा प्रोग्रॅम कोणीही जॉईन करू शकतो ज्याला श्रीमंत व समृद्ध व्हायचे आहे. हा प्रोग्रॅम पैसाविषयीची तुमची मानसिकता बदलण्याचे काम करतो व पैसा हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाशी निगडित विषय आहे त्यामुळे हा प्रोग्रॅम कोणतीही व्यक्ती जॉईन करू शकते.
या प्रोग्रॅममुळे काय फायदे होऊ शकतात?
या प्रोग्रॅमचा मूळ उद्देश तुमचे पैशाबद्दलचे बिलीफ बदलणे हा आहे, पण मागील 1000 दिवसापासून हा प्रोग्रॅम अखंडितपणे चालू आहे व त्याचा परिणाम आमच्यावर आणि आमच्या पार्टीसिपंटस वर खूप मोठ्या प्रमाणात झालेला आम्हाला जाणवले आहे.
या प्रोग्रमध्ये जे पार्टीसिपंटस सातत्याने उपस्तित राहिले त्यांच्या जीवनात विविध बाबीत आमूलाग्र बदल झाला. जसे त्यांचे आरोग्य सुधारले, त्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली, उधारी वसूल झाली, नवीन व्यावसायिक टार्गेट साध्य करता आले, बुडीत मानलेली रक्कम मिळाली, व्यवसायातील कॅशफ्लो वाढला, उत्तम आर्थिक नियोजन करण्यास मदत झाली, कामगारांकडून काम कसे करून घ्यावे याच्या टिप्स लोकांना मिळाल्या, कुटुंबातील नातेसंबंध सुधारले.
हे सर्व कसे सध्या झाले हे तुम्ही आमच्या युट्युब चॅनलवर दिलेल्या लोकांच्या फीडबॅकमधून जाणून घेऊ शकता.
सातत्य आणि चिकाटी हि अशी गोष्ट आहे जी तुमच्या जीवनात तुम्हाला जे हवे ते मिळवून देण्याची १००% गॅरंटी देते. आणि हेच सातत्य तुमच्या सवयीचा भाग होण्यासाठी मॉर्निंग मनी मिरॅकल हा प्रोग्रॅम तुम्हाला मदत करतो. या प्रोग्रॅमच्या माध्यमातून आतापर्यन्त उद्योजकांनी त्यांच्या व्यक्तिगत जीवनात, आर्थिक जीवनात, नातेसंबंधात, स्वतःच्या कार्यक्षमतेत, व्यवसायात आमूलाग्र बदल करून प्रगती साध्य केली आहे, आणि अशीच प्रगती तुम्हाला तुमच्या जीवनात साध्य करायची असेल तर मॉर्निंग मनी मिरॅकल या प्रोग्रॅमच्या फ्री सेशन मध्ये सहभागी व्हा.
After successful purchase, this item would be added to your courses.You can access your courses in the following ways :