समृद्ध भारत अभियान
Contact us

समृद्ध भारत अभियान - बिझनेस की पाठशाळा

Language: Marathi

Instructors: Mr. Mahesh Sawarikar

Why this course?

Description

।।अर्थसाक्षरतेतून आत्मनिर्भरता।।

उद्योजकांनो अर्थसाक्षर व्हा!
तुम्ही एखाद्या  प्रॉब्लेम मध्ये असाल तर तो कसा सोडवावा याचे ज्ञान तुम्हाला घ्यावे लागेल, तसेच तुम्ही जर आर्थिक विवंचनेत असाल तर तुम्ही अर्थ साक्षर झाला पाहिजेत आणि उधोजाकासाठी तर हे अतिशय महत्वाचे आहे कारण उद्योजकाच्या जीवनाला अर्थाशिवाय अर्थ नाही.

 
अर्थ उद्योजकाला आत्मनिर्भर होण्याची ताकत देतो. त्यामुळे या सेमिनारमध्ये समजून घेऊ या :

१. अर्थ साक्षरता म्हणजे काय?

२. अर्थ साक्षर होण्यासाठी काय करावे लागेल?

३. अर्थसाक्षरता व उद्योजाकाचे व्यक्तिमत्व यांचा संबंध काय?

४. या सर्व गोष्टींना रोजच्या जीवनाचा भाग कसा बनवायचा?

५. अर्थसाक्षरतेचे घटक कोणते?

या गोष्टी जाणून घेण्यासाठी व अर्थसाक्षर होण्यासाठी पुढील लिंकवर रजिस्टर करा: https://forms.gle/EjHEvCbRfbE2FUoS7


सेमिनार माहिती:

दिवस: दर रविवारी सकाळी १० वाजता 

वेळ: १०:०० सकाळी 

ठिकाण: ऑनलाईन झूम प्लॅटफॉर्म

Call for more information: 8551916599, 9922591532

Course Curriculum

How to Use

After successful purchase, this item would be added to your courses.You can access your courses in the following ways :

  • From the computer, you can access your courses after successful login
  • For other devices, you can access your library using this web app through browser of your device.

Reviews

Follow me on Graphy
Watch my streams on Graphy App
AASAMEE 2023 Privacy policy Terms of use Contact us Refund policy