समृद्ध भारत अभियान
Contact us

Morning Money Miracle

समृद्ध भारत अभियान - बिझनेस की पाठशाळा

तुम्हाला श्रीमंत व समृद्ध करणारी सकाळ

Language: Marathi

Instructors: Mr. Mahesh Sawarikar

Why this course?

Description

मॉर्निंग मनी मिरॅकल हा प्रोग्रॅम काय आहे?

मॉर्निंग मनी मिरॅकल हा प्रोग्रॅम खास उद्योजकांची मानसिकता बदलण्यासाठी डिझाईन केला गेला आहे. आसामी या संस्थेचा उद्देश उद्योजकांना अर्थ साक्षर करून त्यांना समृद्ध व श्रीमंत बनविणे हा आहे. आणि याचसाठी श्रीमंत बनण्याची मानसिकता जोपासणे व ती रोजच्या जीवनात प्रत्यक्षात आणणे यासाठी हा प्रोग्रॅम डिझाईन केला आहे. यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो.

  • हा प्रग्राम ३६५ दिवसांचा आहे.
  • हा प्रोग्रॅम रोज १ तास सकाळी ०६:०० ते ०७:०० या वेळेतच असतो.
  • या प्रोग्रॅमची सुरुवात ओमकराने होते, त्यानंतर मेडिटेशन (ध्यान) घेतले जाते, यानंतर मनी अफर्मेशन घेतले जाते ज्यामुळे उद्योगजकांची पैशाबद्दलची चुकीची मते बदलण्यास मदत होते, यानंतर मनी ग्रॅटेट्युड, मनी व्हीजलायझेशन, अफर्मेशन शॉवर घेतले जाते, व शेवटी एका पुस्तकांवर १५ मिनिटाची चर्चा घेतली जाते ज्यामध्ये दर आठवड्याला एक पुस्तक अशे वर्षभरात ३५-४० पुस्तके घेतली जातात.
  • या सोबतच या प्रोग्रॅमला जॉईन केल्यानंतर पुढील बाबतीतील रेकॉर्डेड सेशन्स तसेच लाईव्ह सेशन्स पण तुम्ही करू शकतात: मिरॅकल विशलिस्ट, मिरॅकल व्हिजण बोर्ड, मिरॅकल स्टोरी, मिरॅकल टार्गेट, मिरॅकल रिपोर्ट
  • मॉर्निंग मनी मिरॅकल हा प्रॅक्टिकल प्रोग्रॅम आहे ज्यामध्ये तुम्ही तुमची स्वतःची रोजची डेव्हलपमेंट मोजू शकता यासाठी आमच्याकडे डेली सेल्फ परफॉर्मन्स ऍनालिसिस रिपोर्ट तयार करून घेतला जातो ज्यामुळे तुम्ही तुमची प्रगती मोजू शकता व सुधारणा घडवून अनु शकता.

मॉर्निंग मनी मिरॅकल हा प्रोग्रॅम कोण जॉईन करू शकतो?

मॉर्निंग मनी मिरॅकल हा प्रोग्रॅम खास उद्योजकांसाठी डिझाईन केला आहे, पण तसा हा प्रोग्रॅम कोणीही जॉईन करू शकतो ज्याला श्रीमंत व समृद्ध व्हायचे आहे. हा प्रोग्रॅम पैसाविषयीची तुमची मानसिकता बदलण्याचे काम करतो व पैसा हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाशी निगडित विषय आहे त्यामुळे हा प्रोग्रॅम कोणतीही व्यक्ती जॉईन करू शकते.

 

या प्रोग्रॅममुळे काय फायदे होऊ शकतात?

या प्रोग्रॅमचा मूळ उद्देश तुमचे पैशाबद्दलचे बिलीफ बदलणे हा आहे, पण मागील 1000 दिवसापासून हा प्रोग्रॅम अखंडितपणे चालू आहे व त्याचा परिणाम आमच्यावर आणि आमच्या पार्टीसिपंटस वर खूप मोठ्या प्रमाणात झालेला आम्हाला जाणवले आहे.

या प्रोग्रमध्ये जे पार्टीसिपंटस सातत्याने उपस्तित राहिले त्यांच्या जीवनात विविध बाबीत आमूलाग्र बदल झाला. जसे त्यांचे आरोग्य सुधारले, त्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली, उधारी वसूल झाली, नवीन व्यावसायिक टार्गेट साध्य करता आले, बुडीत मानलेली रक्कम मिळाली, व्यवसायातील कॅशफ्लो वाढला, उत्तम आर्थिक नियोजन करण्यास मदत झाली, कामगारांकडून काम कसे करून घ्यावे याच्या टिप्स लोकांना मिळाल्या, कुटुंबातील नातेसंबंध सुधारले.

हे सर्व कसे सध्या झाले हे तुम्ही आमच्या युट्युब चॅनलवर दिलेल्या लोकांच्या फीडबॅकमधून जाणून घेऊ शकता.

सातत्य आणि चिकाटी हि अशी गोष्ट आहे जी तुमच्या जीवनात तुम्हाला जे हवे ते मिळवून देण्याची १००% गॅरंटी देते. आणि हेच सातत्य तुमच्या सवयीचा भाग होण्यासाठी मॉर्निंग मनी मिरॅकल हा प्रोग्रॅम तुम्हाला मदत करतो. या प्रोग्रॅमच्या माध्यमातून आतापर्यन्त उद्योजकांनी त्यांच्या व्यक्तिगत जीवनात, आर्थिक जीवनात, नातेसंबंधात, स्वतःच्या कार्यक्षमतेत, व्यवसायात आमूलाग्र बदल करून प्रगती साध्य केली आहे, आणि अशीच प्रगती तुम्हाला तुमच्या जीवनात साध्य करायची असेल तर मॉर्निंग मनी मिरॅकल या प्रोग्रॅमच्या फ्री सेशन मध्ये सहभागी व्हा.

Course Curriculum

How to Use

After successful purchase, this item would be added to your courses.You can access your courses in the following ways :

  • From the computer, you can access your courses after successful login
  • For other devices, you can access your library using this web app through browser of your device.

Reviews

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
AASAMEE 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy